सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे झुडूप.
उदाहरणे : केवड्याच्या मुळांपासून रंगवायचे कुंचले करतात.
समानार्थी : केवडा
एक पौधा जिसमें तलवार के समान पत्तों का एक सुगंधित पुष्प होता है।
अर्थ : केवडा ह्या झाडाचे सुवासिक कणीस.
उदाहरणे : केवड्याच्या उर्ध्वपातनाने तेल मिळते.
एक सफ़ेद, सुगंधित, काँटेदार फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
अर्थ : एक रागिणी.
उदाहरणे : तो केतकी गात आहे.
एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा